डिजिटल शाळा महाराष्ट्र

WEL-COME To ramsingrajput.blogspot.com.... नमस्कार ... मी रामसिंग पी.राजपूत (प्राथ.शिक्षक) शास.माध्य.आश्रमशाळा,देसगाव ता.कळवण जि.नाशिक आपले सर्वांचे... 'डिजिटल शाळा महाराष्ट्र' ... या शैक्षणिक ब्लॉगवर सहर्ष स्वागत करतो....

Pages

Welcome

सुस्वागतम्... 'जे शिक्षण उपजिवीकेचे साधन शिकविते ती कला असते आणि जे शिक्षण जीवनविकासाचे साधन शिकविते ती विद्या असते'......... 'उद्याचा भविष्यकाळ हा वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो, ..........'ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे'............'जो दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित'.... 'पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे'..... 'नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे'.... 'समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो'.....

शाळा बंद .. पण शिक्षण आहे (अभ्यासमाला)

       महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र,पुणे यांच्या मार्फत दि.१३ एप्रिल २०२० पासून  'शाळा बंद ..पण शिक्षण आहे '  हा पालक,विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी उपयुक्त असा अभिनव  Learning From Home उपक्रम राबविला जात आहे . विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासमाला उपलब्ध करून दिल्या जातात.आपणास आतापर्यंतच्या सर्व अभ्यासमाला हव्या असतील तर येथे क्लिक करा.





No comments:

Post a Comment