डिजिटल शाळा महाराष्ट्र

WEL-COME To ramsingrajput.blogspot.com.... नमस्कार ... मी रामसिंग पी.राजपूत (प्राथ.शिक्षक) शास.माध्य.आश्रमशाळा,देसगाव ता.कळवण जि.नाशिक आपले सर्वांचे... 'डिजिटल शाळा महाराष्ट्र' ... या शैक्षणिक ब्लॉगवर सहर्ष स्वागत करतो....

Pages

Welcome

सुस्वागतम्... 'जे शिक्षण उपजिवीकेचे साधन शिकविते ती कला असते आणि जे शिक्षण जीवनविकासाचे साधन शिकविते ती विद्या असते'......... 'उद्याचा भविष्यकाळ हा वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो, ..........'ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे'............'जो दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित'.... 'पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे'..... 'नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे'.... 'समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो'.....

विद्यार्थी लाभाच्या योजना

 क्र.
योजनेचे नाव
वर्ग
निकष
1




   उपस्थिती
 भत्ता





      
१ली ते  थी
SC, ST, VJNT
संवर्गातील दारिद्र्य
रेषेखालील पालकांच्या
किंवा वार्षिक उत्पन्न
११०००/-
शहरी ११८५०/-
महसूल अधिकाऱ्याचे
प्रमाणपत्र असणाऱ्या
दरमहा७५उपस्थिती
असणाऱ्या मुली
2
मोफत गणवेश योजना
१ली ते  थी
SC, ST, VJNT
संवर्गातील सर्व
मुले  मुली
3
मोफत लेखन साहित्य
 . १ली ते  थी
SC, ST, VJNT
संवर्गातील सर्व
मुले  मुली
4
शालेय पोषण आहार
 . १ली ते  वी
 . १ली ते  वी
उपस्थित असणाऱ्या सर्व
मुला - मुलींना दररोज
5
राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
 . ६वी ते  वी
६वी ते  वी
उपस्थित असणाऱ्या
सर्व मुला-मुलींना दररोज
6
मोफत पाठ्यपुस्तके
 . १ली ते  वी
 . १ली ते  वी सर्व विद्यार्थी
7
मोफत गणवेश योजना
 . १ली ते  वी
सर्व जातीच्या मुली तसेच
SC, ST  दारिद्र्य रेषेखालील
(BPL)पालकांची उर्वरित
संवर्गातील फक्त मुले
8
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
 . ५वी ते ७वी
SC,VJNT,SBC
संवर्गातील मुली
9
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
 . ८वी ते १० वी
SC संवर्गातील मुली
10
माध्यमिक शाळेतील विद्या-
र्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
५वी ते १० वी
SC,VJNT.SBC
मुले  मुली
11
परीक्षा फी १० वी (SSC बोर्ड )
१० वी
SC,ST,VJNT,SBC
विशेष मागास मुले  मुली
12
अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
१ली ते १० वी
जातीचे बंधन नाही
)व्यवसायाचे प्रमाणपत्र
)खालील व्यवसाय असावेत .
13
अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
१ली ते १० वी
४०अपंगत्व प्रमाणपत्र
असणारे खालील
विद्यार्थी विद्यार्थी
 ) अंध
)मुकबधीर
)अस्थिव्यंग
14
राजर्षी शाहू महाराज 
गुणवत्ता शिष्यवृत्ती
११वी
एस.एस.सी.बोर्ड परीक्षा
७५गुण घेऊन अकरावीत
प्रवेश SC, VJNT, SBC
मुले मुली
15
राजर्षी शाहू महाराज
गुणवत्ता शिष्यवृत्ती
१० वी  १२ वी
१०वी  १२ वी बोर्डात शाळा
महाविद्यालयातून सर्वसाधारण
विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक
SC,VJNT,SBC मुले मुली
16
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना
प्रोत्साहन भत्ता
 वी ते  वी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन ,
शीख , जैन  पारशी
समाजातील दरमहा ७५%
उपस्थिती असणारे मुले - मुली
17
मोफत गणवेश योजना
१ली ते  थी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन ,
शीख , जैन  पारशी
समाजातील मुले - मुली
18
PRIMATRIK 
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
१ली ते १० वी
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन ,
शीख , पारशी समाजातील
विद्यार्थ्यांसाठी
मागील वर्षी ५०गुण आवश्यक
उत्पन्न  लाखांपर्यंत
साक्षांकीत फोटो
१०/- च्या स्टंप पेपर वर
स्वयं घोषित अल्पसंख्यांक
असलेले प्रमाणपत्र
एका कुटुंबातील दोनपेक्षा
जास्त पाल्यांना अनुज्ञेय नाही
19
सुवर्ण महोत्सवी आदिवासी 
पूर्व माध्य. शिष्यवृत्ती योजना
 .  ते १०
ए. आ. विकास  प्रकल्प अधिकारी
) ST संवर्गातील मुले मुली
मुख्याध्यापकांनी ST
असल्याचे प्रमाणित
केलेले प्रमाणपत्र
वार्षिक उत्पन्न रु ०८
लाखांपेक्षा कमी आसल्याचे
ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
दरमहा उपस्थिती ८०%

No comments:

Post a Comment