डिजिटल शाळा महाराष्ट्र

WEL-COME To ramsingrajput.blogspot.com.... नमस्कार ... मी रामसिंग पी.राजपूत (प्राथ.शिक्षक) शास.माध्य.आश्रमशाळा,देसगाव ता.कळवण जि.नाशिक आपले सर्वांचे... 'डिजिटल शाळा महाराष्ट्र' ... या शैक्षणिक ब्लॉगवर सहर्ष स्वागत करतो....

Pages

Welcome

सुस्वागतम्... 'जे शिक्षण उपजिवीकेचे साधन शिकविते ती कला असते आणि जे शिक्षण जीवनविकासाचे साधन शिकविते ती विद्या असते'......... 'उद्याचा भविष्यकाळ हा वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो, ..........'ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे'............'जो दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित'.... 'पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे'..... 'नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे'.... 'समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो'.....

वर्गसजावट व फरशीवरील रचना

  ज्ञानरचनावादावर आधारीत शालेय इमारतीच्या भिंतीवर आकर्षक - सुंदर  चित्रे , सुविचार,शैक्षणिक तक्ते आणि ज्ञानरचनावादी संकल्पनेनुसार फरशीवरील रचना  इत्यादींचे रेखाटन करून शाळेच्या  भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. त्या चित्रांचे काही संग्रहित नमुने खाली दिलेले आहेत.

शालेय इमारतींच्या भिंतींवरील आकर्षक रंगकाम,शैक्षणिक तक्ते आणि   
फरशीवरील रचना इत्यादींचे संग्रहित नमुने @ 
















































































































































@ भिंतीवरील शैक्षणिक तक्ते@ 






















@ फरशीवरील ज्ञानरचनावाद



 



































No comments:

Post a Comment