डिजिटल शाळा महाराष्ट्र

WEL-COME To ramsingrajput.blogspot.com.... नमस्कार ... मी रामसिंग पी.राजपूत (प्राथ.शिक्षक) शास.माध्य.आश्रमशाळा,देसगाव ता.कळवण जि.नाशिक आपले सर्वांचे... 'डिजिटल शाळा महाराष्ट्र' ... या शैक्षणिक ब्लॉगवर सहर्ष स्वागत करतो....

Pages

Welcome

सुस्वागतम्... 'जे शिक्षण उपजिवीकेचे साधन शिकविते ती कला असते आणि जे शिक्षण जीवनविकासाचे साधन शिकविते ती विद्या असते'......... 'उद्याचा भविष्यकाळ हा वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो, ..........'ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे'............'जो दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित'.... 'पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे'..... 'नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे'.... 'समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो'.....

मूल्ये,गाभाघटक आणि जीवन कौशल्ये


क्र
मूल्ये
गाभाघटक
1
श्रमप्रतिष्ठा
भारतीय स्वातंत्र चळवळीचा इतिहास
2
वक्तशीरपणा
संविधानिक  जबाबदाऱ्या 
3
नीटनेटकेपणा
राष्ट्रीय  अस्मिता जोपासण्यास आवश्यक आशय
4
वैज्ञानिक दृष्टीकोन 
भारताचा सामाईक  व सांस्कृतिक  वारसा
5
सौजन्यशीलता
समता,लोकशाही व धर्मनिरपेक्षता
6
सर्वधर्मसमभाव
स्त्री पुरूष समानता
7
स्त्री पुरूष समानता
पर्यावरण संरक्षण
8
संवेदनशीलता
सामाजिक अडसरांचे निर्मुलन
9
राष्ट्रभक्ती
लहान कुटुंबाचा आदर्श
10
राष्ट्रीय एकात्मता
वैज्ञानिक दॄष्टीकोन
11
महिला व अन्य दुर्बल घटकांचे सबलीकरण
12
बुद्धी,भावना व कृती  यांचा समन्वय
13
जागतिकीकरण व स्थानिकीकरण यांचा मेळ



जीवन कौशल्ये
जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेली जीवन कौशल्ये
The Ten core Life Skills as laid down  by WHO are:
स्व ची जाणीव
Self-awareness
समानानुभूती
Empathy
समस्या निराकरण
Problem Solving
निर्णय क्षमता
Decision making
परिणामकारक संप्रेषण
Effective communication
व्यक्ती व्यक्तीमधील सहसंबंध
Interpersonal relationship
सर्जनशील विचार
Creative thinking
चिकित्सक विचार
Critical thinking
भावनांचे समायोजन
Coping with emotion
ताणतणावांचे समायोजन
Coping with stress



No comments:

Post a Comment