@जाणून घेऊया महत्वपूर्ण शैक्षणिक Apps बद्दल @
अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी शिक्षकांना विविध अध्यापन तंत्रांचा अवलंब करावा लागतो.शिक्षकांनी खालील mobile Apps चा वापर करून अध्यापन केल्यास नक्कीच अपेक्षित उद्दिष्टे साध्य करता येतील.आपल्याला उपयुक्त अशा शैक्षणिक Apps ची यादी दिलेली आहे सोबत App डाऊनलोड करण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत.
1) Blend Collage
याच्या मदतीने शुभेच्छा कार्ड, Banner , शैक्षजिक तक्ते,चित्र कार्ड,अंक कार्ड ,विविध प्रकारच्या Slides आकर्षक पद्धतीने बनविता येतात.
➤ App डाउनलोड करण्यासाठी लिंकवर click करा.
https://play.google.com/store/apps/details?id=ru.kdnsoft.android.blendcollage.free
2) Solar System 3D viewer
उपयोग :- हे एक शैक्षजिक अँड्रॉइड App आहे. या App चे नाव solar system3D viewer
App ओपन झाल्यानंतर आपल्याला language सिलेक्ट करण्यासाठी काही फ्लॅग दिसतील यातील पहिल्याच फ्लॅगला टच करा .त्यांनतर graphics quality सिलेक्ट करा त्यात 2 ऑप्शन आहेत त्यातील high quality सिलेक्ट करू त्यांनतर डाव्या कोपऱ्यात इन्फो हा टॅब आहे त्याला टच करून आपण प्रत्येक ग्रहाची माहिती मिळवू शकतो त्यांनतर उजव्या बाजूला Location, Other, Close menu हे ऑप्शन आहेत. त्याचा वापर करून आपण अधिक माहिती मिळवू शकता.Screen cast करून TV किंवा Projector वर दाखविल्यास प्रत्यक्ष अनुभव येतो.
➤App डाउनलोड करण्यासाठी लिंकवर click करा.
https://play.google.com/store/apps/details?id=stevesk.apps.solarsystem
========================================
3) Space 4 D+
उपयोग :- सूर्यमालेतील ग्रहांचे चित्र 4 D स्वरुपात पाहता येतात.
https://play.google.com/store/apps/details?id=com.OctagonStudio.SolarSys
========================================
4) Animal 4D+
उपयोग :- विद्यार्थ्यांना Mobile ,TV अथवा प्रोजेक्टरच्या सहाय्याने प्राण्याचे 4D स्वरुपात चित्र दाखविता येतात .
➤App डाउनलोड करण्यासाठी लिंकवर click करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.OctagonStudio.Animal4DPlus
========================================
5) clipper--Chipboard manager Android Apps
➤App डाउनलोड करण्यासाठी लिंकवर click करा.
https://play.google.com/store/apps/details?id=org.rojekti.clipper
========================================
6) Super Backup&Restore
➤App डाउनलोड करण्यासाठी लिंकवर click करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.idea.backup.smscontacts
========================================
7) whiteboard
उपयोग : - आपले अध्यापन interactive करता येते. mobile चा वापर स्मार्टबोर्ड प्रमाणे करता येतो.
➤App डाउनलोड करण्यासाठी लिंकवर click करा.
https://play.google.com/store/apps/details?id=air.fourdWhiteboard.debug
========================================
8) हिंदी व्याकरण
उपयोग :- विद्यार्थ्यांना व शिक्षकांना हिंदी व्याकरणाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त App आहे.
➤App डाउनलोड करण्यासाठी लिंकवर click करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.tutorialssite.hindigrammar
========================================
9) Photomath
उपयोग :- गणित विषयासाठी अत्यंत उपयुक्त आहे. गणिताच्या प्रश्नावर mobile द्वारे स्कॅन करा लगेच उत्तर मिळते किंवा app मध्ये प्रश्न type करा प्रशाचे उत्तर मिळेल.
➤App डाउनलोड करण्यासाठी लिंकवर click करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.microblink.photomath
========================================
========================================
No comments:
Post a Comment