KARADI PATH -Magic English हा आदि.विकास विभाग - महाराष्ट्र शासन आणि The KARADI PATH Education Company चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना सहज व सोप्या भाषेत इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी राबविण्यात आलेला अतिशय प्रभावी उपक्रम आहे.
➤अधिक माहितीसाठी खालील लिंकवर click करा.
➤Karadi path Webinar Series जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर click करा किंवा लिंक कॉपी करून chrome ब्राउझर मध्ये Paste करून ओपन करा.
No comments:
Post a Comment