डिजिटल शाळा महाराष्ट्र

WEL-COME To ramsingrajput.blogspot.com.... नमस्कार ... मी रामसिंग पी.राजपूत (प्राथ.शिक्षक) शास.माध्य.आश्रमशाळा,देसगाव ता.कळवण जि.नाशिक आपले सर्वांचे... 'डिजिटल शाळा महाराष्ट्र' ... या शैक्षणिक ब्लॉगवर सहर्ष स्वागत करतो....

Pages

Welcome

सुस्वागतम्... 'जे शिक्षण उपजिवीकेचे साधन शिकविते ती कला असते आणि जे शिक्षण जीवनविकासाचे साधन शिकविते ती विद्या असते'......... 'उद्याचा भविष्यकाळ हा वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो, ..........'ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे'............'जो दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित'.... 'पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे'..... 'नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे'.... 'समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो'.....

शालेय उपक्रम

  सहज ,सोपे शालेय उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांवर संस्कार
 करणारी गुरुकिल्ली आहे.आपल्या शाळेतही असे सोपे 
उपक्रम राबविता येतील....
  १.  उपस्थिती ध्वज
  २.   सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 
  ३.  जो दिनांक तो पाढा
   ४ .  इंग्रजी वर्तमानपत्र 
   ५ .  रंगभरण व चित्रकला स्पर्धा
   ६ .  वैयक्तिक स्वच्छता 
   ७.  गृहपाठ तपासणी पथक 
   ८.  मोठ्यांनी लहानांचा अभ्यास घेणे  
   ९.  नवागत स्वागत 
   १०.  शब्दांच्या भेंड्या  
   ११.  वेगवेगळे दिन / जयंत्या साजऱ्या करणे 
   १२. बोटाने अक्षर काढणे 
   १३.  शंकापेटी 
   १४.  शालेय वस्तू भांडार
   १५. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन 
    १६.  रोपवाटिका
   १७.  माझी बँक
    १८.  लोक वर्गणीतून शाळेचा विकास
    १९.  व्यक्तिमत्व विकास स्पर्धा  
    २०.  वाढदिवस साजरा करणे  
   २१.  मराठी , हिंदी , इंग्रजी परिपाठ  
   २२.  माझा अनुभव 
    २३.  स्पर्धा परीक्षा तयारी व मार्गदर्शन  
   २४.  इंटरनेट / संगणक शिक्षण 
   २५.  सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 
   २६.  हात स्वच्छ धुणे .
   २७. पोस्टात R.D खाते उघडणे  
   २८.  प्रश्नोत्तराचा तास 
   २९.  वाचाल तर वाचाल  
   ३०.  सामाजिक उपक्रमात सहभाग 
   ३१.  विशेष व्यक्तींच्या मुलाखती  
  ३२.  गावातील व्यावसायिकांना भेट
  ३३.  वेगवेगळे तक्ते बनवणे 
  ३४.  रांगोळी स्पर्धा 
  ३५.  एका अक्षरावरून अनेक शब्द बनवणे 
  ३६.  कवायत व योगासने  
  ३७.  दप्तरा विना शाळा 
  ३८. १०० % गणवेश / 100 % बेंच व्यवस्था 
  ३९.  रक्षाबंधन समारंभ
  ४०.  पाककृती प्रदर्शन
  ४१.  गांढूळ खत प्रकल्प
  ४२.  घर परिसर नकाशा तयार करणे
  ४३. स्टूडण्ट डे / निरोप समारंभ  
  ४४.  शब्दकोडी
  ४५.  फळा सुशोभिकरण 
  ४६.  कागदाच्या वस्तू बनविणे  
  ४७.  माती चिनीमातीच्या वस्तू बनविणे
  ४८.  इंग्रजी शब्द लेखन 
 ४९.  गणिती पाढे लेखन
  ५०.  शैक्षणिक सहल 

No comments:

Post a Comment